Pradeep Pendhare
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सकाळने आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सव हजेरी लावत पुस्तक खरेदीबरोबर उपक्रमाचं कौतुक केलं.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार गावातील वाचनालयासाठी 90 हजार रुपयांपर्यंत वेगवेगळी पुस्तकं खरेदी केली.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील भाजप आमदार मोनिका राजळे यांनी पुस्तक महोत्सवाचे उपक्रमाचे कौतुक करत पुस्तक खरेदी केली.
श्रीगोंदा मतदारसंघातील भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी पुस्तक खरेदीबरोबर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सकाळच्या उपक्रमाचे कौतुक केले.
इंग्रजी शिक्षण हास्यास्पद असून, मुलभूत शिक्षण मराठीत देण्याचा आग्रह ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी केला.
अहिल्यानगर जिल्ह्याचो पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पुस्तक महोत्सवाला हजेरी लावत कौतुक केले.
महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सकाळच्या पुस्तक महोत्सवाच्या उपक्रमाला विशेष सहकार्य केले आहे.
(छायाचित्र : श्रीकांत वंगारी/सागर इंगळे)