Deepak Kulkarni
संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट’ (COP-28 समिट) आयोजित करण्यात आली होती.
हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये #Melodi हा हॅशटॅग वापरला आहे.
कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, " COP-28 मधील चांगले मित्र.”
पीएम मेलोनी यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मेलोनी यांनी मोदींसोबत घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चर्चेचा विषय बनला आहे
सप्टेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मेलोनीही सहभागी झाल्या होत्या.
या वेळीही पीएम मोदी आणि मेलोनी यांचे काही फोटो व्हायरल झाले होते आणि सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते.