Rashmi Mane
तुमच्या खिशावर, प्रवासावर आणि रोजच्या जीवनावर थेट परिणाम करणारे बदल. जाणून घ्या काय आहे नवीन नियम...
नवीन पॅन कार्डसाठी आता आधार व्हेरिफिकेशन गरजेचे.
जुना पॅन असलेल्या व्यक्तींना 31 डिसेंबरपूर्वी लिंक करणे आवश्यक.
लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते.
आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढली!
31 जुलै ऐवजी आता 15 सप्टेंबर 2025
46 दिवस अधिक – वेळेत रिटर्न भरून दंड आणि अडचणी टाळा
तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आता आधार अनिवार्य.
15 जुलैपासून टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन.
तिकीट दरात किरकोळ वाढ – एसीसाठी 2 पैसे/किमी, नॉन-एसीसाठी 1 पैसा/किमी.
GSTR-3B रिटर्न आता एडिट करता येणार नाही.
GSTR-1/1A डेटावरून ऑटो-पॉप्युलेट
HDFC ने 10,000+ गेमिंग, युटिलिटी, वॉलेट ट्रान्झॅक्शनवर 1% फी लावली.
इंटरबँक कॉल मनी मार्केट वेळ वाढवला
आता सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत व्यवहार
बँकांना फंड्स व्यवहारासाठी अधिक वेळ मिळणार
कॉमर्शियल एलपीजी सिलेंडर ₹58.50 ने स्वस्त.
नवीन किंमत (दिल्ली): ₹1665 प्रति 19 किलो.
घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही.