RITES Recruitment : इंजिनीअरींगच्या विद्यार्थांसाठी सुवर्णसंधी! RITES मध्ये भरती सुरु; वाचा Step-by-Step माहिती

Rashmi Mane

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

RITES मध्ये भरती सुरु जाणून घ्या कसा करायचा अर्ज.

RITES Recruitment | Sarkarnama

RITES म्हणजे काय?

RITES Ltd ही रेल इंडिया टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसेस आहे.
ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत कार्यरत कंपनी आहे.

RITES Recruitment | Sarkarnama

कोणकोणती पदे रिक्त आहेत?

या पदांसाठी भरती जाहीर –

इंजिनीयर

असिस्टंट मॅनेजर

प्रोजेक्ट मॅनेजर

विविध टेक्निकल पदे

RITES Recruitment | Sarkarnama

शैक्षणिक पात्रता काय हवी?

संबंधित पदानुसार BE/BTech, डिप्लोमा, MBA, इ. पात्रता आवश्यक. अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

RITES Recruitment | Sarkarnama

वयोमर्यादा किती?

उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावे. राखीव वर्गांना वयात सवलत लागू.

RITES Recruitment | Sarkarnama

पगार किती मिळणार?

RITES मध्ये उत्तम वेतन आणि भत्त्यांसह नोकरी. पगार 40,000 ते 1लाख 40,000 हजार पर्यंत.

RITES Recruitment | Sarkarnama

असा कराल अर्ज

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अधिकृत संकेतस्थळ: www.rites.com

RITES Recruitment | Sarkarnama

अर्ज करण्याची अंतिम तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2025 आहे. वेळेत अर्ज करणे आवश्यक!

RITES Recruitment | Sarkarnama

Next : तलाव, पार्क अन् पेठा; पुण्यात पेशवेंच्या नावाने असलेली 9 ठिकाणे

येथे क्लिक करा