IRS Pooja Ranawat : पूजा राणावतांचे 10 सुंदर फोटोज्...पाहा एका क्लिकवर...

Rashmi Mane

पूजा राणावत

प्रचंड हुशार आणि प्रतिभावान आहेत पूजा राणावत.

IRS Pooja Ranawat | Sarkarnama

मानसशास्त्रात पदवी

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून मानसशास्त्रात शिक्षण पूर्ण केले.

IRS Pooja Ranawat | Sarkarnama

पदव्युत्तर पदवी

पूजा यांनी पदवीनंतर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून डिस्टन्स मोडमध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे.

IRS Pooja Ranawat | Sarkarnama

अपयशाशी सामना

पूजा राणावत यांचा यूपीएससीचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना पहिल्या चार प्रयत्नांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला.

IRS Pooja Ranawat | Sarkarnama

प्रयत्नवादी

असे म्हणतात की जे प्रयत्न करतात ते कधीच हरत नाहीत, पूजाच्या बाबतीतही तेच घडले.

IRS Pooja Ranawat | Sarkarnama

पाचव्यांदा प्रयत्न

पाचव्या प्रयत्नातच त्यांना त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले.

IRS Pooja Ranawat | Sarkarnama

आयआरएस अधिकारी

2017मध्ये UPSC 258वा रँक मिळवला आणि त्या IRS अधिकारी बनल्या.

IRS Pooja Ranawat | Sarkarnama

आयकर विभागात कार्यरत

सध्या त्या आयकर विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

IRS Pooja Ranawat | Sarkarnama

Next : शेतकऱ्यांचा मुलगा बनला कृषी अधिकारी...

येथे क्लिक करा