Aadesh Khatik Agriculture Officer : शेतकऱ्याचा मुलगा बनला कृषी अधिकारी...

Rashmi Mane

स्वप्न सत्यात उतरवण्याची तयारी

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो हे आदेशकडे बघितल्यावर कळते.

Aadesh Khatik | Sarkarnama

अधिकारी व्हायचं स्वप्न

आई- वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवतं या तरूणाने MPSC परीक्षेचा फॉर्म भरला, अधिकारी व्हायंच मनाशी पक्क केलं.

Aadesh Khatik | Sarkarnama

परीक्षेचा अभ्यास

जिद्दीच्या बळावर आदेशने एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला.

पहिल्याच प्रयत्न

आदेश पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत अधिकारी झाला.

Aadesh Khatik | Sarkarnama

शिक्षण

पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली आहे.

Aadesh Khatik | Sarkarnama

तालुका कृषी अधिकारी

पहिल्याच प्रयत्नात आदेशनी तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

Aadesh Khatik

जिद्द आणि मेहनत

मनात जिद्द आणि मेहनत करायची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागत नाही हे आदेशनी दाखवून दिले आहे.

Aadesh Khatik

Next : 'आधी UPSC, मग लग्न', जाणून घ्या एका लग्नाची गोष्ट... 

येथे क्लिक करा