Rashmi Mane
उत्पन्नाचा दाखला असो किंवा जमिनीचा उतारा, अनेक महत्त्वाची कागदपत्रे आता ऑनलाइन मिळवता येतात. मोबाईलवरून अर्ज करून घरबसल्या ही 10 कागदपत्रे मिळवण्याचा पर्याय जाणून घ्या.
शिक्षण आणि आरक्षणाच्या लाभासाठी आवश्यक असलेला जातीचा दाखला ऑनलाइन अर्जाद्वारे मिळवता येतो.
महाराष्ट्रातील रहिवासाचा पुरावा म्हणून लागणारे अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.
शेतकऱ्यांना जमिनीचे महत्त्वाचे उतारे महाभूलेख पोर्टलवर पाहता येतात. डिजिटल स्वाक्षरीयुक्त उताऱ्यासाठी संबंधित अधिकृत सेवा वापरा.
शैक्षणिक प्रवेश आणि विविध सरकारी लाभांसाठी आवश्यक असलेले नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र ऑनलाइन अर्जाद्वारे मिळवता येते.
डिजिटल रेशन कार्ड आणि त्यासंबंधी उपलब्ध कागदपत्रे डिजीलॉकर किंवा संबंधित सरकारी सेवांमध्ये तपासा.
नोकरी, शिक्षण आणि इतर कामांसाठी लागणारे हे प्रमाणपत्र संबंधित ऑनलाइन सरकारी सेवेतून अर्ज करून मिळवता येते.
दहावी-बारावीची डिजिटल गुणपत्रके उपलब्ध असल्यास डिजीलॉकरवर मिळू शकतात. जमिनीचा नकाशा महाभूनकाशा पोर्टलवर पाहता येतो.
वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जासाठी आपले सरकार पोर्टल: https://aaplesarkar.mahaonline.gov.in आणि जमिनीच्या नोंदींसाठी महाभूलेख: https://bhulekh.mahabhumi.gov.in येथे भेट द्या.