Mayur Ratnaparkhe
भारताच्या चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिग झाले आणि इतिहास घडला.
भारताच्या अध्यक्षतेखाली 'भारत मंडपम'मध्ये G-20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.
यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास रचत, एकूण 107 पदके जिंकली
'RRR' चित्रपटमधील मधील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर 2023 जिंकला
भारताने जगातील सर्वात जलद 5G रोलआउट साध्य करून आणखी एक विक्रम केला.
2 जून 2023 रोजी बालासोर, ओडिशा येथे मोठा रेल्वे अपघात घडला, ज्यामध्ये 296 जणांचा मृत्यू झाला.
उत्तरकाशी, उत्तराखंडमधील सिल्क्यरी येथे निर्माणाधीन बोगद्यात 40 पेक्षा अधिक कामगार अडकले होते.
हिमाचल प्रदेश, शिमलासह परिसरावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे 335 जणांचा मृत्यू झाला.
मणिपूरमधील मैतई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचाराने संपूर्ण देशाची मान शरमेने खाली गेली.