Shivsena Political : शिवसेना शिंदे गटाचे शिवसंकल्प अभियान ठरणार लक्षवेधी

Sachin Waghmare

Ekanth shinde अभियानाचा पहिला टप्पा

शिवसंकल्प अभियानाचा पहिला टप्पा ६ जानेवारीला सुरु होणार.

Eknath shinde | Sarkarnama

यवतमाळ येथून सुरुवात

यवतमाळ येथून करण्यात येणार सुरूवात

Eknath shinde | Sarkarnama

पहिला टप्पा प्रचार दौरा

११ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा पूर्ण होईल.

Eknath shinde | Sarkarnama

२५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळावा

दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्याला सुरूवात

Eknath shinde | Sarkarnama

शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा

२५ जानेवारी रोजी शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल.

Eknath shinde | Sarkarnama

हातकणंगले येथे समारोप

प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारीला हातकणंगले येथे होईल.

Eknath shinde | Sarkarnama

कोल्हापूर येथे समारोप

प्रचार मेळाव्यांच्या समारोप कोल्हापूर येथे होणार.

Eknath shinde | Sarkarnama

अभियानाची सांगता

कोल्हापूर येथे शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे.

Eknath shinde | Sarkarnama

प्रमुख नेत्यांची हजेरी

सर्व कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह प्रमुख नेत्यांची हजेरी

Eknath shinde | Sarkarnama

Next : नीति आयागाचे माजी उपाध्यक्ष झाले वित्त आयोगाचे प्रमुख; कोण आहेत अरविंद पनगढिया?

Arvind Panghdiya | Sarkarnama
येथे क्लिक करा