Mallikarjun Kharge News : मल्लिकार्जुन खरगे यांच्या धुळ्यातील भाषणातील दहा मुद्दे

Sachin Waghmare

डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ सभा

धुळे मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात मल्लिकार्जुन खरगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

खरगे यांची जोरदार टीका

पाचशे रुपयांचे सिलेंडर अकराशे रुपये केले. आदिवासी शेतकऱ्यांना तुम्ही मारहाण केली, अशी टीका त्यांनी केली.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

.. तर तुम्ही पीएम झाला नसता

आम्ही 70 वर्षात काहीच केलं नसतं तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनले नसते, अशी जोरदार टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

देशाला घडवणारी ही निवडणूक

ही निवडणूक अत्यंत मोठी आहे. देशाला घडवणारी ही निवडणूक आहे.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवले आहे ते वाचवणं हे आपलं काम आहे.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

लोकशाही वाचवणे आपले काम

लोकशाही वाचवणे हे आपले काम आहे. लोकशाही नसेल, संविधान नसेल तर आपल्याला कोणीही विचारणार नाही.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती येईल

स्वातंत्र्यापूर्वी आदिवासी, दलित, गरीब गुलामासारखे जगत होते. मात्र तीच परिस्थिती मोदी आणि शाह यांना मत दिल्यास निर्माण होईल.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

लोकशाहीत संविधान वाचवण्यासाठी संधी

दुसऱ्या कुठल्याही पक्षात कधीही गेलो नाही. लोकशाहीत संविधान वाचवण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

संविधान संपवण्याचा प्रयत्न

संविधान संपवण्यासाठी हे निवडणूक लढवीत आहे. तुमचे आणि आमचे मालक जनता आहे.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

खोटं बोलणं ही मोदींची सवय

खोटं बोलणं ही मोदींची सवय आहे. आम्ही मोदींना खोटे बोलतो, खोटं नाही म्हटलं तर काय म्हटलं पाहिजे? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी उपस्थित केला.

Mallikarjun Kharge | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांसाठी चौथ्या टप्प्यात मतदान...

chandrakant khaire | Sarkarnama