Sudesh Mitkar
३१ मे २०१९ रोजी निर्मला सीतारामन यांची अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत.
स्मृती इराणी ह्या एक भारतीय राजकारणी व माजी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहेत. मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सध्या मोदी मंत्री मंडळात केंद्रीय महिला आणि बालविकास खात्याची जबाबदारी
भाजपच्या सक्रिय राजकरणी, नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांची अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री पदी नियुक्त करण्यात आली होती.
रेणुका सिंह सरुता ह्या झारखंड मधून येतात. त्यांना आदिवासी कल्याण संदर्भातील विभागाचा कारभार सोपवण्यात आला होता.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्याकडे आहे.
गुजरात मधील सुरत लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.त्यांच्या कडे केंद्रीय रेल और वस्त्र हे खाते आहे.
मोदी मंत्रालयात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्रीभारती पवार ह्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या दिंडोरी मतदारसंघातून निवडून गेल्या आहेत.
NEXT : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादवांची संपत्ती किती?