Lok Sabha Member : हिंदी-इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेणारे महाराष्ट्रातील 11 खासदार....

Vijaykumar Dudhale

नितीन गडकरी

नागपूरमधून खासदार झालेले नितीन गडकरी हे केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत, त्यांच्या रस्ते वाहतूक मंत्रायालकडे सोपविण्यात आलेले आहे.

Nitin Gadkari | Sarkarnama

पीयूष गोयल

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले पीयूष गोयल हे केंद्रीय वाणिज्य मंत्री आहेत

Piyush Goyal | Sarkarnama

नारायण राणे

सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नारायण राणे हे निवडून आले आहेत.

Narayan Rane | Sarkarnama

प्रणिती शिंदे

सोलापूरमधून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे निवडून आल्या आहेत.

Praniti Shinde | Sarkarnama

विशाल पाटील

सांगलीतून अपक्ष निवडून आलेले विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Vishal Patil | Sarkarnama

अनुप धोत्रे-श्यामकुमार बर्वे

अकोल्यातून अनुप धोत्रे हे भाजपच्या तिकिटावर, श्यामकुमार बर्वे हे रामटेक लोकसभा मतदासंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत.

Anup Dhotre-Shyamkumar Barve | Sarkarnama

प्रशांत पाडोळे

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पाडोळे हे काँग्रेसकडून निवडून आले आहेत. या आठ जणांनी हिंदीतून खासदारकीची शपथ घेतली आहे

Prashant Padole | Sarkarnama

नीलेश लंके-हेमंत सावरा-नामदेव किरसान

नगर दक्षिणचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके, पालघरचे भाजपचे हेमंत सावरा आणि काँग्रेसचे गडचिरोलीचे खासदार नामदेव यांनी इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

ओम बिर्लांविरुद्ध INDIA आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार के. सुरेश कोण?

K Suresh | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा