सरकारनामा ब्यूरो
नुकताच प्रदर्शित झालेला मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा '12th फेल' या गाजलेल्या चित्रपटातून फेमस झालेले आयपीएस आहेत.
आयपीएस अधिकारी शर्मा यांची महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदावरून महानिरीक्षक (आयजी) म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.
आयजी झाल्याची बातमी त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
पोलिस महानिरीक्षक म्हणजेच आयजी (Inspector General) हे अनेक देशाच्या पोलिस विभागातील वरिष्ठ पोलिस अधिकारी असतात.
जेव्हा एखादा आयपीएस अधिकारी एकोणीस वर्षे सेवा पूर्ण करतो, त्यानंतर ते आयजी होण्यासाठी पात्र ठरतात.
राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्य नागरी सेवा चाचणीमध्ये चांगले ग्रेड मिळवून 'डीएसपी' बनता येते.
सिनेटच्या पुष्टीनंतर राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले हे आयजी सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार म्हणजेच ॲटर्नी जनरलला उत्तर देतात.
आयजी पुढे जाऊन एडीजी (Additional Director General) बनतात आणि शेवटी सर्वात वरिष्ठ अधिकारी डीजीपी (Director General of Police) होतात.
R