Parliament Attack : संसदेवरील हल्ल्याच्या कटू आठवणींना 22 वर्षे पूर्ण

सरकारनामा ब्यूरो

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

22 Years Of Parliament Attack | Sarkarnama

शहीदांच्या कुटुंबीयांची भेट

या हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या शहीदांच्या कुटुंबीयांची मोदी यांनी भेट घेऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.

22 Years Of Parliament Attack | Sarkarnama

मान्यवरांकडून श्रद्धांजली

भाजपच्या नेत्यांनी सर्व शहीदांना पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

22 Years Of Parliament Attack | Sarkarnama

भाजप नेत्यांची उपस्थिती

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते.

22 Years Of Parliament Attack | Sarkarnama

लोकशाही संस्थांवरील मोठा हल्ला

जगातील लोकशाही संस्थांवरील हा सर्वात मोठा हल्ला होता.

22 Years Of Parliament Attack | Sarkarnama

22 वर्षांपूर्वी संसदेवर हल्ला

22 वर्षांपूर्वी याच दिवशी (13 डिसेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता.

22 Years Of Parliament Attack | Sarkarnama

देशासाठी काळा दिवस

देशाच्या मानबिंदूवरील हा हल्ला म्हणजे देशासाठी काळा दिवस होता.

22 Years Of Parliament Attack | Sarkarnama

शहीदांच्या आठवणींना उजाळा

या हल्ल्यामध्ये संसद भवनाचे सुरक्षारक्षक आणि दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांसह एकूण नऊ जणांना वीरमरण आले होते.

22 Years Of Parliament Attack | Sarkarnama

Next : राजस्थानच्या 'लेडी दबंग' आयपीएस अमृता दुहान

येथे क्लिक करा