IPS Amruta Duhan : राजस्थानच्या 'लेडी दबंग' आयपीएस अमृता दुहान

सरकारनामा ब्यूरो

अमृता दुहान

अमृता दुहान या 2016 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Amruta Duhan | Sarkarnama

लेडी दबंग अधिकारी

बिनधास्त आणि तडफदार कामामुळे राजस्थानमध्ये त्याची लेडी दबंग अधिकारी अशी ओळख आहे.

IPS Amruta Duhan | Sarkarnama

जनतेमध्ये जाऊन समस्या जाणून घेतात

अमृता या सामान्य जनतेमध्ये स्वतः जाऊन समस्या जाणून घेणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

IPS Amruta Duhan | Sarkarnama

33 व्या वर्षी अधिकारी पदावर रुजू

वयाच्या 33 व्या वर्षी त्यांना दोन वर्षांचा मुलगा असतानाही त्यांनी अधिकारीपदाचे प्रशिक्षण पूर्ण केले

IPS Amruta Duhan | Sarkarnama

डॉक्टर बनून लोकांची सेवा

आयपीएस अधिकारी होण्याआधी त्यांनी डॉक्टर बनून लोकांची सेवा केली.

IPS Amruta Duhan | Sarkarnama

एमबीबीएसनंतर आयपीएस

एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयपीएस व्हायचे स्वप्न पूर्ण केले.

IPS Amruta Duhan | Sarkarnama

जबाबदाऱ्यांचा आव्हानात्मक प्रवास

या संपूर्ण आव्हानात्मक प्रवासात घरातील सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Amruta Duhan | Sarkarnama

कुटुंबाचा पाठिंबा

या खडतर प्रवासात त्यांच्या कुटुंबाने त्यांना मोठा पाठिंबा दिला.

IPS Amruta Duhan | Sarkarnama

Next : आयएएस सुहास आहेत जागतिक पॅराबॅटमिंटनपटू, पाहा खास फोटो

येथे क्लिक करा