Mangesh Mahale
पाटण्यात गंगा नदीच्या काठावर देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यांची उंची 243 मीटर असेल
जगातील सर्वात उंच पुतळा हा भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे.
वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमधील नर्मदा नदीच्या तीरावर आहे. त्यांची उंची १८२ मीटर आहे.
डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी एकूण चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हा पुतळा गंगा नदीच्या काठावर असलेल्या त्यांच्या समाधीजवळ उभारण्यात येणार आहे.
पाटणा महापालिकेने हा पुतळा उभारणीसाठीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा पुतळा 61 मीटर उंच असेल.