सरकारनामा ब्यूरो
IAS यशनी नागराजन यांनी चौथ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
नाहरलगुनच्या केंद्रीय विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग काॅलेजमधून त्यांनी बीटेकची पदवी प्राप्त केली.
यशनी यांचे वडील सेवानिवृत्त अभियंता आणि आई गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निवृत्त अधीक्षक आहेत.
अभ्यासासाठी त्या दररोज किमान 4 ते 5 तास वेळ देत असत.
वेळेचे योग्य व्यवस्थापन करुन सूट्टीच्या दिवशी त्या पूर्ण दिवस अभ्यास करत होत्या.
पर्यायी विषय भूगोल निवडल्यामुळे त्यांना अपयश आले मात्र शेवटच्या प्रयत्नात त्यांनी विषय बदलला.
कठोर परीश्रमाने चौथ्या प्रयत्नात 57 वी रँक मिळवत त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.