Mumbai Attack: 26/11 हल्ल्यातील प्रमुख आरोपीचे भारतात प्रत्यार्पण? कोण आहे तहव्वूर राणा?

Mangesh Mahale

लष्कर-ए-तोयबा

पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाने मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला केला होता.

Tahawwur Rana Extradiction | Sarkarnama

प्रत्यार्पण

तहव्वूर राणाचे आता अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

Tahawwur Rana Extradiction | Sarkarnama

तहव्वूर राणा

न्यायालयाने प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताच्या स्वाधीन केले जाऊ शकते,असे सांगितले आहे.

Tahawwur Rana Extradiction | Sarkarnama

डेविड हेडली

मुंबई हल्ल्यातील आरोपी डेविड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा आरोप आहे.

लॉस एंजल्स

तहव्वूर राणा सध्या अमेरिकेच्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे.

Tahawwur Rana Extradiction | Sarkarnama

कॅनडा

१९९७ मध्ये तो कॅनडाला गेला. इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत झाल्यानंतर त्याने कॅनडाचे नागरिकत्व मिळवले.

Tahawwur Rana Extradiction | Sarkarnama

डॅनिश वृत्तपत्र

२००९ मध्ये डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे चित्र छापल्यानंतर वृत्तपत्राचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची योजना राणाने आखली.

Tahawwur Rana Extradiction | Sarkarnama

तीन गुन्हे

शिकागोच्या न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते.त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.

Tahawwur Rana Extradiction | Sarkarnama

NEXT: लाडक्या बहिणींना मानाचा आहेर

येथे क्लिक करा