Ram Mohan Naidu : वयाच्या 36 व्या वर्षी केंद्रीय मंत्री, राम मोहन नायडू कोण?

Roshan More

सर्वात युवा मंत्री

टीडीपी खासदार राम मोहन नायडू यांनी वयाच्या 36 व्या वर्षी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळातील ते सर्वात युवा मंत्री आहेत.

Ram Mohan Naidu | sarkarnama

तेलगू देसम

राम मोहन रेड्डी हे चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाकडून लोकसभा निवडणूक जिंकले आहे.

Ram Mohan Naidu | sarkarnama

चंद्रबाबूंचे निकटवर्तीय

राम मोहन नायडू हे चंद्रबाबू नायडूंचे निकटवर्तीय मानले जातात.

Ram Mohan Naidu | sarkarnama

शिक्षण

राम मोहन नायडू यांनी आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण केले. तर,आपले उच्च शिक्षण अमेरिकेत झाले आहे.

Ram Mohan Naidu | sarkarnama

संपत्ती

राम मोहन नायडू यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती आहे.

Ram Mohan Naidu | sarkarnama

तिसऱ्यांदा खासदार

राम मोहन नायडू हे सलग तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत.

Ram Mohan Naidu | sarkarnama

वडिलांच्या निधनानंतर

राम मोहन नायडू त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर राजकारण आले.

Ram Mohan Naidu | sarkarnama

वयाच्या 26 व्या वर्षी खासदार

राम मोहन नायडू हे वयाच्या 26 व्या वर्षी श्रीकाकुलमचे खासदार म्हणून निवडणूक जिंकले.

Ram Mohan Naidu | sarkarnama

NEXT : साऊथचा 'सुपरस्टार' ते आंध्र प्रदेशचे 'उपमुख्यमंत्री'! कसा आहे पवन कल्याणचा राजकीय प्रवास

Pawan Kalyan | sarkarnama