Pawan Kalyan : साऊथचा 'सुपरस्टार' ते आंध्र प्रदेशचे 'उपमुख्यमंत्री'! कसा आहे पवन कल्याणचा राजकीय प्रवास

Deepak Kulkarni

अभिनेता ते जनसेना पक्षाचा संस्थापक

अभिनेता, चित्रपट निर्माता, राजकारणी आणि जनसेना पक्षाचा संस्थापक अशी पवन कल्याण यांची ओळख आहे .

Pawan Kalyan | Sarkarnama

९ वे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिमाखदार यश मिळवले आहे. त्यांनी आंध प्रदेश ९ वे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Pawan Kalyan | Sarkarnama

मोठा चाहता वर्ग

प्रामुख्याने ते तेलुगू सिनेमात काम करत असून त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीसाठी ओळखले जातात. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

Pawan Kalyan | Sarkarnama

सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी पवन कल्याण हे एक आहे . 2013 पासून फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 च्या यादीत त्याला अनेकवेळा स्थान देण्यात आले आहे.

Pawan Kalyan | Sarkarnama

जन्म

कोनिडेला पवन कल्याण यांचा जन्म 2 सप्टेंबर 1968 मध्ये झाला.

Pawan Kalyan | Sarkarnama

2014 मध्ये जनसेना पक्षाची स्थापना

पवन कल्याणने 2014 मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. सुसा

Pawan Kalyan | Sarkarnama

अभिनेता ते नेता...

अभिनेता म्हणून पवन कल्याणने कारकीर्द गाजवल्यानंतर राजकीय क्षेत्रात देखील त्यांंची गाडी देखील तितक्याच सुसाट आहे.

Pawan Kalyan | Sarkarnama

आतापर्यंत तीन लग्न

पवन कल्याण यांचं वैयक्तिक आयुष्य देखील तितकेच चर्चेत राहिले आहे. 52 वर्षीय पवन कल्याणने आतापर्यंत तीन लग्न केले आहेत.

Pawan Kalyan | Sarkarnama

NEXT : मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही; कुणा-कुणाची वर्णी?

येथे क्लिक करा...