Rashmi Mane
केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. जाणून घ्या 4 महत्वाच्या योजनांबद्दल...
या योजना महिलांना शिक्षण, पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी मोठा आधार ठरतात.
त्यामध्ये पहिली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे थेट खात्यावर जमा होतात.
महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
वय: 21 ते 60 वर्षे
वार्षिक उत्पन्न मर्यादा – सरकारने निश्चित केलेली.
मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून 1 लाखांपर्यंत मदत वयाच्या टप्प्यानुसार पैसे मिळतात.
मुलगी जन्मल्यावर: 5000 रुपये
1लीत गेल्यावर: 6000 रुपये
6वीत गेल्यावर: 6000 रुपये
पुढेही टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाते.
गर्भवती महिलांसाठी केंद्र सरकारची योजना. पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या जन्मावेळी आर्थिक मदत. एकूण 6000 रुपये पर्यंतची मदत.
गरोदर महिलांना पोषक आहार घेता यावा, तसेच मातृत्व काळात आर्थिक मदत मिळावी
हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी उच्च परतावा देणारी बचत योजना.
गुंतवणूक केल्यास शिक्षण व लग्नासाठी उपयोगी.