Indian Army Operations : भारतीय सैन्याचे 5 धडाकेबाज मिशन्स, ज्यांनी जगाला केलं थक्क!

Rashmi Mane

5 आर्मी ऑपरेशन

भारतीय सैन्य केवळ सीमांचे रक्षण करत नाही तर गरज पडल्यास इतिहासही घडवते. जगाला धक्का देणाऱ्या अशा 5 मोहिमांबद्दल जाणून घ्या.

Top 5 Indian Army Operations | Sarkarnama

भारतीय सैन्याची कामगिरी

या कारवाया फक्त युद्धे नव्हती, तर हे असे क्षण होते जेव्हा भारतीय सैन्याने अशक्य गोष्ट शक्य केली. हे कोणते होते ते ऑपरेशन जाणून घ्या?

Top 5 Indian Army Operations | Sarkarnama

ऑपरेशन कॅक्टस लिली (1971)

पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याचा पराभव करण्यासाठी 1971 मध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली होती. 93,000 सैनिकांनी शरणागती पत्करली आणि बांगलादेशचा जन्म झाला.

Top 5 Indian Army Operations | Sarkarnama

ऑपरेशन मेघदूत (1984)

भारतीय सैन्याने सर्वप्रथम सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेतला. आजही जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर भारतीय ध्वज उंच फडकतो.

Top 5 Indian Army Operations | Sarkarnama

ऑपरेशन कॅक्टस (1988)

मालदीवमध्ये सत्तापालट रोखण्यासाठी भारतीय लष्कराने 48 तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि लोकशाही पुनर्संचयित केली.

Top 5 Indian Army Operations | Sarkarnama

ऑपरेशन विजय (1999)

कारगिल युद्धात शत्रूने उंच डोंगररांगांवर ताबा मिळवला होता. भारतीय सैन्याने त्यांना परत हुसकावून प्रत्येक शिखरावर तिरंगा फडकवला.

Top 5 Indian Army Operations | Sarkarnama

सर्जिकल स्ट्राईक (2016)

उरी हल्ल्यानंतर भारताने शत्रूच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांना लक्ष्य केले.
हा नवा भारत होता. ज्याने हल्ल्याचे ठाम प्रत्युत्तर देत होता.

Top 5 Indian Army Operations | Sarkarnama

Next : भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव; पाकिस्तानच्या सीमेजवळची प्रमुख शहरे कोणती? 

येथे क्लिक करा