Pratibha Dhanorkar : अब्जाधीश प्रतिभा धानोरकरांवर कर्ज किती ?

Sunil Balasaheb Dhumal

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत आहे.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

या उमेदवारांनी जाहीर संपत्ती निवडणूक आयोगाने ही माहिती सार्वजनिक केली आहे.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

मुनगंटीवार यांच्याकडे 15 कोटी 48 लाख 7 हजार 405 रुपये तर धानोरकर यांच्याकडे 1 अब्ज 35 कोटी 20 लाख 88 हजार 982 रुपयांची मालमत्ता आहे.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

प्रतिभा धानोरकर यांची 2019च्या शपथपत्रानुसार 1 कोटी 2 लाख 51 हजार 920 रुपयांची संपत्ती होती.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

आता 2024च्या शपथपत्रानुसार 40 कोटी 32 लाख 4 हजार 497 रुपयांची संपत्ती आहे.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

2022-23मध्ये वार्षिक उत्पन्न 49 लाख 85 हजार 511 रुपये होते. स्वतः खरेदी केलेली अचल मालमत्ता 3 कोटी 7 लाख 98 हजार 180 रुपयांची आहे.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

मिळालेली संपत्ती 34 कोटी 85 लाख 66 हजार 9 रुपये आहे. 25 लाख 15 हजार 500 रुपये त्यांच्याकडे रोख स्वरूपात आहेत.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

विविध बँका आणि संस्था 77 लोकांचे मिळून 55 कोटी 23 लाख 86 हजार 611 रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

2018-19 नंतर उत्पन्न वाढून ते 49 लाख 85 हजार 511 रुपये झाले आहे. 37 कोटी 93 लाख 64 हजार 189 रुपयांची जमीन आणि घर आहे.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

NEXT : बॉलिवूड सुपरस्टार राजकारणात झाले सुपर फ्लॉप

<strong>येथे क्लिक करा</strong>