New rules April 2025: नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात; येत्या 1 एप्रिलपासून होणार 'हे' बदल

सरकारनामा ब्यूरो

निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी ला 2025-26 या वर्षाचा आर्थिक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता.

New rules April 2025 | Sarkarnama

मध्यमवर्गीय लोकांच्या आयकर दरात बदल

अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मध्यमवर्गीय लोकांच्या आयकर करात आणि अनेक नियमांमध्ये बदल करणार असल्याची घोषणा केली होती.

New rules April 2025 | Sarkarnama

1 एप्रिल बदल

हे नियम येत्या 1 एप्रिल 2025 म्हणजेच अर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून अंमलात येणार आहेत. कोणते आहेत नियम जाणून घ्या.

New rules April 2025 | Sarkarnama

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'टिडीएस' कपात

अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठीचा टिडीएस कपात दुप्पट करण्याची घोषणा केली होती. जो अगोदर 50 हजार इतका होता, तो आता 1 लाख रुपये करण्यात आल्याने जमीनदारांना दिलासा मिळाला आहे.

New rules April 2025 | Sarkarnama

टिडीएस कपातीची मर्यादा

घरभाड्याच्या उत्पन्नावरील टिडीएस कपातीची मर्यादा ही दरवर्षी 2.4 लाख होती. ती आता नव्या आर्थिक वर्षात 6 लाख रुपये करण्यात आली.

New rules April 2025 | Sarkarnama

RBI

परदेशात भारतीय गुंतवणुक आणि इतर कारणासाठी व्यवहार करणाऱ्या लोकांसाठी RBI रेमिटन्स योजनेसाठी टीसीएस कपातीची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

New rules April 2025 | Sarkarnama

शैक्षणिक कर्जावरील टिडीएस

शैक्षणिक कर्जावरील टिडीएस काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. हा नियम आता 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.

New rules April 2025 | Sarkarnama

लाभांश आणि म्युच्युअल फंडवरील टिडीएस

लाभांश उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये, तर म्युच्युअल फंडांच्या युनिट्सवरील मिळणारा टिडीएस आता प्रत्येक वर्षी 5 हजारहून 10 हजार रुपये करण्यात आला.

New rules April 2025 | Sarkarnama

तेल कंपन्यांच्या किंमती

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांच्या किंमतीत वाढ किवा घट होत असते. त्यामुळे त्यांच्या बदलेल्या किंमती 1 एप्रिलपासून पाहायला मिळणार आहेत.

New rules April 2025 | Sarkarnama

NEXT : दरवर्षी लाखो विद्यार्थी अ‍ॅडमिशनसाठी धरपडतात, पण 'आयआयटी' अन् 'आयआयआयटी'त नेमका फरक काय..?

येथे क्लिक करा...