सरकारनामा ब्यूरो
जाणून घ्या, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सात अधिकाऱ्यांबद्दल.
वयाच्या 27 व्या वर्षी रेणू राजने यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली!
UPSC परीक्षेत 5 वा रँक मिळवत सृष्टी देशमुख यांनी इतिहास रचला आहे.
स्मिता सभरवाल या सर्वात तरुण आयएएस टॉपर्सपैकी एक आहेत. ज्यांनी UPSC परीक्षेत 4 रँक मिळवला होता.
यूपीएससी परीक्षेत 30 वा रँक मिळवत त्या यूपीएससी टॉपर झाल्या.
सलोनी वर्माने स्व-अभ्यास करून UPSC मध्ये 70 मिळवले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोचिंगमध्ये अभ्यास करणे अनिवार्य नाही, असे तिचे मत आहे.
तेजस्वी राणा यांनी दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक 12 मिळवत इतिहास रचला.
IAS टीना डाबी यांनी 2015 मध्ये UPSC परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता.