Pune Accident News : मुख्यमंत्री ते संजय राऊत, पुण्यातीत 'हिट अँड रन' प्रकरणावर कोण काय बोलले?

Akshay Sabale

पाठीशी घालू नका -

राजकीय दबावाला बळी पडू नका, कुणालाही पाठीशी घालू नका, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहेत.

eknath shinde | sarkarnama

आयुक्तांना बडतर्फ करा -

संजय राऊत म्हणाले, पुण्याच्या पोलिस आयुक्तांना बडतर्फ करायला हवं. त्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

sanjay raut | sarkarnama

दोन तासात जामीन -

या भीषण अपघातात एक तरुण आणि तरुणी अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. यानंतरही केवळ दोनच तासात आरोपीला जामीन मंजूर झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

sanjay raut | sarkarnama

पोलिस तपासावर प्रश्न -

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

vijay wadettiwar | sarkarnama

नियम डावलून पब सुरू? -

अल्पवयीन आरोपीला मद्य कसे उपलब्ध झाले? नोंदणी नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? असे सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केले.

vijay wadettiwar | sarkarnama

निर्दोष करण्यासाठी तपास? -

या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

vijay wadettiwar | sarkarnama

प्रकरण थांबणार नाही -

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, पुणेकरांच्या दबावापुढे पोलिस प्रशासन नमलं. तत्परता दाखवत विशाल अग्रवाल यांना अटक केली. पण, यानं प्रकरण थांबणार नाही.

ravindra dhangekar | sarkarnama

गुन्हे दाखल झाले पाहिजेत -

येरवडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

ravindra dhangekar | sarkarnama

तपासात दिरंगाई -

मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करत सर्व आरोपीस मदत होईल, असाच तपास पोलिसांनी केला आहे, असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे.

ravindra dhangekar | sarkarnama

NEXT : बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींना बजावता आला नाही मतदानाचा हक्क, कारण...

katrina kaif | nora fatehi | sarkarnama