सरकारनामा ब्यूरो
धानोरकर यांना 7 लाख 18 हजार 410 मते मिळाली. त्यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार मते मिळाली
गायकवाड यांनी सरकारी वकील आणि भाजप उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला. गायकवाड यांना 4 लाख 45 हजार 545 मते मिळाली. निकम यांना 4 लाख 29 हजार 31 मते मिळाली.
शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 मते मिळाली. सातपुते यांना 5 लाख 46 हजार 28 मते मिळाली आहेत.
खडसे यांना 6 लाख 30 हजार 879 मते पडली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3 लाख 58 हजार 696 मते मिळाली.
सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी पराभव केला. बच्छाव यांना 5 लाख 83 हजार 866 मतं पडली होती. तर सुभाष भामरे यांना 5 लाख 80 हजार 35 मते मिळाली.
वाघ यांनी ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांचा पाडाव केला. वाघ यांना 6 लाख 74 हजार 428 मतं मिळाली. करण पाटील यांना 4 लाख 22 हजार 834 मते मिळाली.
सुळे यांना 7 लाख 32 हजार 312 मते मिळाली, सुनेत्रा पवार यांना 5 लाख 73 हजार 979 मते मिळाली होती. 1 लाख 58 हजार 333 मतांनी सुळे निवडून आल्या आहेत.
सर्वाधिक ६९ महिलांना भाजपने संधी दिली होती, त्याखालोखाल ४१ महिलांना काँग्रेसने संधी दिली होती.
भाजपच्या ३०, काँग्रेसच्या १४, तृणमूलच्या ११, समाजवादी पक्षाच्या चार, द्रमुकच्या तीन आणि संयुक्त जनता दल आणि एलजेपी (आर) च्या प्रत्येकी दोन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.