Priya Saroj : वयाच्या 25 व्या वर्षी खासदार, हटक्या स्टाईलची तरुणांमध्ये क्रेझ; कोण आहेत प्रिया सरोज?

Roshan More

प्रिया सरोज विजयी

लोकसभा निवडणुकीचे निकला नुकतेच लागले. उत्तर प्रदेशमधील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून प्रिया सरोज विजयी झाल्या.

Priya Saroj | sarkarnama

वयाच्या 25 व्या वर्षी खासदार

समाजवादी पक्षाच्या प्रिया सरोज या वयाच्या 25 व्या वर्षी खासदार झाल्या आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी वयाची 25 वर्ष पूर्ण केली.

Priya Saroj | sarkarnama

राजकीय वारसा

प्रिया सरोज यांचे वडील तूफानी सरोज हे माजी खासदार आहे.

Priya Saroj | sarkarnama

शिक्षण

प्रिया यांनी दिल्लीमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी लाॅचे शिक्षण घेतले.

Priya Saroj | sarkarnama

वकील

प्रिया सरोज या वकील आहेत. निवडणूक लढण्यापूर्वी त्या दिल्ली हायकोर्टात प्रॅक्टीस करत होत्या.

Priya Saroj | sarkarnama

प्रचारात दिसली हाटके स्टाईल

डोक्याला गमछा बांधून प्रचार करण्याची प्रिया सरोज यांनी स्टाईल मछली शहरातील तरुणांना आवडली.

Priya Saroj | sarkarnama

35 हजार मतांनी विजयी

प्रिया सरोज यांनी भाजपचे उमेदवार बी. पी. सरोज उर्फे भोलेनाथ यांचा 35 हजार 850 मतांनी पराभव केला.

Priya Saroj | sarkarnama

NEXT : गांधींचे विश्वासू, निष्ठावान, स्मृती इराणींना हरवणारे किशोरीलाल शर्मा कोण आहेत?