Rashmi Mane
आज कृषी दिन 1 जुलै हरितक्रांतीचेे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती. यानिमित्त शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यापैकी काही प्रमुख योजनांचा शेतीच्या प्रगतीसाठी जरूर लाभ घ्या!
मुलभूत मदत थेट खात्यावर
🔹 लहान व सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000
🔹 तीन हप्त्यांत थेट बँक खात्यावर जमा
🔹 केंद्र सरकारची महत्वाची योजना
या योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीमुले निर्माण झालेल्या संकटावर आर्थिक सुरक्षा.
पूर, दुष्काळ, गारपीट यामुळे नुकसान झाल्यास विमा रकमेचा लाभ मिळणार. कमी प्रीमियमदरात विमा संरक्षण
शेतीला नवे बळ, ठिबक सिंचन, विहीर, शेततळे यासाठी अनुदान.
आधुनिक शेतीसाठी आर्थिक मदत. राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त निधीतून.
कर्जमुक्तीचा मोठा दिलासा, पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार.
आर्थिक चक्र सुसाट कर्जबचतीसाठी सरकारचा मोठा निर्णय.
कृषी उत्पादनांपासून उद्योगापर्यंत शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगासाठी मदत तसेच
मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्न ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना.
तंत्रज्ञानामुळे काम सोपे, वेळेची बचत. ट्रॅक्टर, कल्टिव्हेटरसाठी अनुदान,
आधुनिक यंत्रसामग्री खरेदीसाठी मदत तसेच शेतीचा खर्च कमी, उत्पादनात वाढ.
या योजनेत, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून दिले जाते.