Aadhaar Card Name Mistake : आधार कार्डची 'ही' एक चूक पडू शकते महागात; थांबू शकतात सरकारी लाभ

Pradeep Pendhare

आधार कार्ड ओळखपत्र

आधार कार्ड भारतीय रहिवाशासाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र असून, पत्त्याचा अधिकृत पुरावा आणि सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरतो.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

डिजिटल सुरक्षितता

बँक खाती उघडण्यासाठी, आणि विविध डिजिटल सेवांमध्ये सुरक्षित ओळख पटवण्यासाठी आधार कार्डद्वारे e-KYC आवश्यक करण्यात आली आहे.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

कार्डवरील चुका टाळा

आधार कार्डवर नावासंबंधी मराठी व इंग्रजी स्पेलिंग, घरचा पत्ता, पिनकोड, जन्मतारीखेच्या चुका टाळा.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

चुकांमुळे लाभांवर परिणाम

कागदपत्रांवरील आणि आधार कार्डवरील नावांमध्ये फरक राहिल्यास योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते किंवा योजनेचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

बँक खात्याशी लिंक

बँक खात्याशी जोडलेल्या आधार कार्डवरील नावात चूक असल्यास पीएम-किसान, लाडकी बहीण योजना, किंवा वृद्धापकाळ पेन्शनचे पैसे खात्यात जमा होत नाहीत.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

स्काॅलरशिपसाठी उपयुक्त

गॅस सबसिडी किंवा विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप थेट बँक खात्यात येण्यासाठी आधारवरील माहिती अचूक असणे अनिवार्य आहे.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

वैद्यकीय उपचारासाठी...

आयुष्यमान भारत किंवा इतर मोफत वैद्यकीय उपचार योजनांमध्ये उपचाराच्या वेळी ओळख न पटल्यास मोफत उपचार मिळण्यास उशीर होऊ शकतो.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

रेशन बंदची भीती

रेशन कार्डावरील नाव आणि आधार कार्डावरील नाव किंवा वय मॅच न झाल्यास स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळणे बंद होऊ शकते.

Aadhaar Card Name Mistake | Sarkarnama

NEXT : जनधन खातेदारांसाठी मोठी खुशखबर

येथे क्लिक करा :