PM Jan Dhan Yojana : जनधन खातेदारांसाठी मोठी खुशखबर; मिळतात 'हे' फायदे

Pradeep Pendhare

झिरो बॅलन्स खाते

केंद्र सरकारच्या पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत (PMJDY) खातेधारकांना झिरो बॅलन्स बँक खाते सुरू करता येते.

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

ओव्हरड्राफ्ट सुविधा

या योजनेद्वारे सुरू करण्यात आलेल्या झिरो बॅलन्स बँक खात्यासोबत दहा हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

आर्थिक फायदे

मोफत रुपे, डेबिट कार्ड आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा मोफत अपघाती विमा, असे अनेक मोठे आर्थिक फायदे मिळतात.

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

कोणताही दंड नाही

हे खाते पूर्णपणे झिरो बॅलन्स आहे, त्यामुळे खात्यात शून्य रुपये असले तरी बँक कोणताही दंड आकारत नाही.

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

नियमित व्याज

खात्यामध्ये जमा असलेल्या पैशांवर सामान्य बचत खात्याप्रमाणेच नियमित व्याज मिळते.PM Jan Dhan Yojana

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

विमा संरक्षण

काही विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र खातेदारांना 30 हजार रुपयांचे जीवन विमा संरक्षण देखील मिळते.

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

अनुदानासाठी फायदा

पीएम किसान सन्मान निधी, गॅस सबसिडी, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अन् वृद्धापकाळ निवृत्ती वेतनसारख्या सर्व सरकारी योजनांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होते.

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

मोबाईल बँकिंग

खातेदारांना मोबाईल बँकिंग, चेकबुक, डिजिटल सुविधा विनामूल्य मिळण्याबरोबरच, देशभर सुलभ मनी ट्रान्सफर करत येते.

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

योजनांशी जोडणी

या खात्याद्वारे अटल पेन्शन योजना (APY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) यांचा लाभ घेणे अत्यंत सोपे होते.

PM Jan Dhan Yojana | Sarkarnama

NEXT : आयुष्मान भारत योजना!

येथे क्लिक करा :