Manmohan Singh : आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या 'आधार कार्ड'शी असं आहे मनमोहन सिंग कनेक्शन

सरकारनामा ब्यूरो

मनमोहन सिंग

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

Manmohan Singh | Sarkarnama

देशाच्या विकासात योगदान

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, कुशल अर्थशास्त्री म्हणून मनमोहन सिंग यांनी देशात अनेक योजना राबवत, देशाच्या विकासात खूप मोठ योगदान दिले.

Manmohan Singh | Sarkarnama

आधारकार्ड

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना सुरू केलेल्या सर्वात मोठ्या योजनांपैकी एक योजना म्हणजे आधार कार्ड.

Aadhar Card | Sarkarnama

अविभाज्य भाग

2009 मध्ये तयार कऱण्यात आलेल आधार कार्ड सामान्य लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. पॅन कार्ड, मोबाइल नंबर, बँकेचे खाते, सरकारी योजना, अशा सगळीकडे आधार कार्ड गरजेचे आहे.

Aadhar Card | Sarkarnama

डिजिटलायझेशन

ज्या वेगाने आज डिजिटलायझेशनच्या दिशेने देश जात आहे, त्यात आधार कार्डचे खूप मोठे योगदान आहे. यांचं श्रेय जाते ते म्हणजे मनमोहन सिंग यांना.

Aadhar Card | Sarkarnama

नंदन निलेकणी

आधार कार्डच्या प्रकल्पाची जबाबदारी नंदन निलेकणी यांच्यावर सोपवण्यात आली होती. ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली आहे.

Nandan Nilekani | Sarkarnama

आक्रमक भूमिका

विरोधी पक्ष नेते आधार कार्डविषयी खूप आक्रमक झाले होते.

Aadhar Card | Sarkarnama

आधार कार्डविषयी संशय व्यक्त

कार्ड तयार करण्यासाठी सरकार लोकांकडून माहिती घेत आहे पण त्याचा दुरुपयोग झाला तर काय? असे प्रश्न निर्माण करत,आधार कार्ड योजनेविषयी अनेकांनी संशय व्यक्त केला होता.

Aadhar Card | Sarkarnama

NEXT : राष्ट्रध्वज अर्ध्यावर कधी आणला जातो? काय आहेत नियम?

येथे क्लिक करा...