Aadhar New Rule : आधार कार्ड अपडेट करायचं आहे? मग 'ही' डॉक्युमेंट्स ठेवा तयार! UIDAI च्या नव्या नियमांमुळे अपडेट करणे झाले अधिक कठीण.

Rashmi Mane

आधार अपडेटमध्ये मोठा बदल

Aadhaar (Enrolment and Update) Third Amendment Regulations 2025 नुसार दस्तावेजांची नवी यादी जाहीर. आता ओळख, पत्ता, जन्मतारीख आणि नातेसंबंध पुराव्यासाठी कोणते डॉक्युमेंट चालतील ते जाणून घ्या.

Aadhar Card | Sarkarnama

बदल कोणांसाठी लागू?

हे नियम पहिल्यांदा आधार बनवणाऱ्या तसेच माहिती अपडेट करणाऱ्या सर्व वयोगटांवर लागू. मुलं, प्रौढ आणि वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सूची.

Aadhar Card | Sarkarnama

5 ते 18 वयोगटातील मुलांसाठी

जन्म प्रमाणपत्र PoI/PoA म्हणून मान्य नाही; पण PoR म्हणून स्वीकारले जाते.
वैध भारतीय पासपोर्ट हा तीनही प्रमाणांसाठी (PoI, PoA, PoR) चालतो.
डोमिसाईल सर्टिफिकेट आणि SC/ST/OBC प्रमाणपत्रही तीनही श्रेणींसाठी मान्य.

Aadhar Card | Sarkarnama

काय मान्य नाही?

कायदेशीर अभिभावकता दस्तऐवज PoI नाही, पण PoA आणि PoR म्हणून मान्य.
DCPU आणि CCI दस्तावेज PoI व PoR म्हणून, पण PoA म्हणून मान्य नाहीत.
ट्रान्सजेंडर कार्ड तीनही प्रमाणांसाठी वैध.

Aadhar Card | Sarkarnama

18 वर्षांवरील व्यक्तींना काय लागेल?

पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी सेवा आयडी असे आयडी कार्ड जे तुमची ओळख, पत्ता आणि जन्मतारीख तिन्ही सिद्ध करतात.

Aadhar Card

रेशन कार्ड व मनरेगा जॉब कार्ड

हे फक्त पत्ता पुरावा म्हणून चालतात. पेंशनर/फ्रीडम फायटर आयडी, CGHS/ESI कार्डPoI व PoA दोन्हींसाठी मान्य.

Aadhar Card | Sarkarnama

सर्व वयोगटांसाठी समान नियम

पासपोर्ट सर्व प्रकारचे पुरावे देतो. वोटर आयडी आणि PDS कार्ड ओळख व पत्ता, पण जन्मतारीख नाही. ड्रायव्हिंग लायसन्स PoI, PoA व DoB; परंतु नातेसंबंध नाही.

Manmohan-Singh-Contribution-To-Aadhar-Card-4.jpg | sarkarnama

बँक डॉक्युमेंट आणि इतर

बँक/पोस्ट पासबुक
ट्रान्सजेंडर आयडी
गॅझेट नोटिफिकेशन नाव बदलासाठी
सांसद/विधायक प्रमाणपत्र तिन्हीसाठी वैध.

Srkarnama

Next : 10 लाख CTC वाल्यांची चिंता वाढली! New Labour Code मुळे पगारावर परिणाम, In Hand Salary कमी होणार?

येथे क्लिक करा