AAP-Congress Delhi deal finalised: काँग्रेस अन् आप 'या' राज्यात लोकसभा एकत्र लढणार

Mangesh Mahale

एकत्र लढणार

आगामी लोकसभा एकत्र लढण्याबाबतची घोषणा काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत केली. AAP-Congress Delhi deal finalised

Lok Sabha Slection 2024 | Sarkarnama

या जागावर चर्चा

हरियाणा, गोवा, गुजरात, आसाममध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.

Lok Sabha Slection 2024 | Sarkarnama

दिल्ली

दिल्लीत चार जागांवर आप निवडणूक लढणार आहे, तर तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.

Lok Sabha Slection 2024 | Sarkarnama

हरियाणा

काँग्रेस नऊ तर आप एका जागेवर रिंगणात उतरणार आहे. अंबाला किंवा सिरसा यापैकी एक जागा आपला हवी आहे.

Lok Sabha Slection 2024 | Sarkarnama

गोवा

गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Lok Sabha Slection 2024 | Sarkarnama

गुजरात

24 जागांपैकी भरुच आणि भावनगर या जागांवर आप लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. अन्य जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.

Lok Sabha Slection 2024 | Sarkarnama

लवकरच घोषणा

अन्य काही राज्यांमध्ये एकत्र लढण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे.

R

Lok Sabha Slection 2024 | Sarkarnama

NEXT: मोदींवर टीकेचे बाण अन् घरावर सीबीआयची रेड; कोण आहेत सत्यपाल मलिक?

येथे क्लिक करा