AAP Win : 'आप'चे सात खासदार फुटले पण जलवा कायम; भाजपचा सपाटून पराभव! काँग्रेसही मागे

Roshan More

पंजाब निवडणूक

पंजाबच्या स्थानिक स्वराज संस्थांचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात 8 पंचायत समिती, 75 नगर परिषद आणि 21 नगर पंचायतींचा निकला जाहीर झाला आहे.

AAP, BJP, Congress | Sarkarnama

आपचा जलवा

75 नगर परिषदां पैकी 40 ठिकाणी आपची सत्ता आली आहे. तर, काँग्रेसची सत्ता 18 ठिकाणी, शिरोमणि अकाली दलची सत्ता 10 नगर परिषदांमध्ये आली आहे.

bjp and aap | Sarkarnama

'आप'ची ताकद

नुकतेच भाजपने आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार फोडले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.

AAP Split | Sarkarnama

भाजपवर नामुष्की

या निवडणूक भाजपचा दारुण पराभव झाला. अपक्ष उमेदवारांपेक्षा देखील भाजपचे कमी उमेदवारी विजयी झाले.

AAP Split bjp | Sarkarnama

'आप'चा जलवा

'आप' दमदार कामगिरी करत तब्बल 958 जागांवर विजय मिळवला आहे.

Bhagwant Mann | Sarkarnama

काँग्रेस

काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 397 जागा मिळाल्या आहेत. तर, शिरोमणी अकाली दलला 192 जागा मिळाल्या आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

भाजपच्या जागा

भाजपला केवळ 172 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, अपक्ष म्हणून विजयी झालेल्या उमेदवारांची संख्या 251 इतकी आहे.

Bhagwant Singh Mann

BJP expansion | Sarkarnama

विधानसभा निवडणूक

पुढील वर्षी पंजाब विधानसभेची निवडणूक होणार आहे. 'आप' स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतील कामगिरी पाहात ही निवडणूक त्यांना फार जड जाणार नसल्याची चर्चा आहे.

Bhagwant Singh Mann | sarkarnama

NEXT : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘लेडी पॉवर’; कोण आहेत चर्चेतल्या नेत्या?

Most Influential Women Leaders in Maharashtra Politics
येथे क्लिक करा