तहसील कार्यालयाच्या फेऱ्या वाचवा! मोबाईलवर मिळवा ही 10 प्रमाणपत्रे

Pradeep Pendhare

तहसीलच्या फेऱ्या वाचवा!

उत्पन्न, रहिवासी, अधिवास, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

Aaple Sarkar?

महाराष्ट्र सरकारच्या लोकसेवा हक्क व्यवस्थेअंतर्गत नागरिकांना विविध सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे पोर्टलवरून प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

उत्पन्न प्रमाणपत्र

हे प्रमाणपत्र शासकीय योजना, शिष्यवृत्ती, फी सवलत, विविध आर्थिक लाभ, शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असून, Aaple Sarkarवर Income Certificate ही महसूल विभागाची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र

हे प्रमाणपत्र Age, Nationality & Domicile Certificate म्हणून उपलब्ध आहे. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 15 दिवसांची कालमर्यादा असते.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

तात्पुरते रहिवासी प्रमाणपत्र

तुम्ही एखाद्या ठिकाणी राहत असल्याचा पुरावा आवश्यक असेल तर ही सेवा, Aaple Sarkarवर Temporary Residence Certificate उपलब्ध असून 7 दिवसांत प्रमाणपत्र मिळते.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र

वय 60च्या वर झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना हे प्रमाणपत्र उपयोगी ठरते. Aaple Sarkarवर Senior Citizen Certificateमध्ये उपलब्ध असून, 7 दिवसांत प्रमाणपत्र मिळते.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

जात प्रमाणपत्र

हे प्रमाणपत्र विद्यार्थी, नोकरी आणि सरकारी योजनांसाठी महत्त्वाचे ठरते. Aaple Sarkarच्या सेवायादीत Caste Certificate ची प्रक्रिया होते.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

नॉन-क्रीमी लेयर

OBC/इतर संबंधित पात्रतेच्या प्रक्रियेत महत्त्वाचं प्रमाणपत्र असून, शिक्षण, महाविद्यालयीन प्रवेश, आरक्षणाशी संबंधित उपयोगी ठरते.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

शेतकरी दाखला

Agriculturist Certificate तसेच Small Land Holder Farmer Certificateसारख्या सेवा आहेत. तेथून दाखल्यासाठी अर्ज करता येईल.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

Aaple Sarkar Onlineभूमिहीन प्रमाणपत्र

जमीन नसल्याचा अधिकृत पुरावा आवश्यक असल्यास, Aaple Sarkarच्या महसूल विभागातील सेवांमध्ये LandLess Certificate उपलब्ध आहे.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

जन्म प्रमाणपत्र

शाळा/महाविद्यालय, पासपोर्ट, सरकारी कागदपत्रे, विविध योजनांसाठी वयाचा पुरावा महत्त्वाचे ठरते. ग्रामीण विकास विभागाच्या सेवायादीत Birth Certificate ऑनलाइन सेवांमध्ये आहे.Aaple Sarkar Online

Aaple Sarkar Online | Sarkarnama

मृत्यू प्रमाणपत्र

कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असून, विमा, वारसाहक्क, बँक खाते, मालमत्ता आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांमध्ये त्याची आवश्यकता. Aaple Sarkarच्या सेवायादीत असून, 5 दिवसांची प्रमाणपत्र मिळते.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

अर्ज केल्यानंतर काय?

Application ID जपून ठेवा! Aaple Sarkarवर Application ID वापरून अर्जाचा Status Track करता येतो.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

फेरी वाचवण्यासाठी

Aaple Sarkar Profile तयार करा करून, सेवा निवडल्यावर कागदपत्रे अपलोड करायची आणि अर्ज Submit करायचा. Application ID जपून ठेवल्यावर Status Track करत राहायचे.

Aaple Sarkar Online | Sarkarnama

NEXT : Form 7 म्हणजे काय

येथे क्लिक करा :