Aashna Chaudhary : IPS आशना चौधरींच्या सौंदर्याची साक्ष देणारे खास फोटो एकदा बघाच !

Rashmi Mane

आशना चौधरी

जाणून घेऊया दोनदा अपयशी झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या आशना चौधरी यांच्याबद्दल...

Aashna Chaudhary IPS | Sarkarnama

2022 मध्ये UPSC उत्तीर्ण

आशना चौधरी यांनी 2022 मध्ये UPSC उत्तीर्ण होत यश संपादन केले होते.

Aashna Chaudhary IPS | Sarkarnama

परीक्षेची तयारी

ग्रॅजूएशननंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

Aashna Chaudhary IPS | Sarkarnama

अपयश...

पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयश आल्याने त्यांना त्यांच्या तयारीतील त्रुटी कळल्या.

Aashna Chaudhary IPS | Sarkarnama

उत्तर प्रदेशातील रहिवासी

आशना चौधरी या मूळच्या उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील आहेत.

Aashna Chaudhary IPS | Sarkarnama

दिल्ली पब्लिक स्कूल

आशना चौधरी यांनी गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले.

Aashna Chaudhary IPS | Sarkarnama

इंग्रजी साहित्यात विषयात पदवी

2019 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली आहे.

Aashna Chaudhary IPS | Sarkarnama

आशना चौधरी

IPS आशना चौधरी यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर 116 वा क्रमांक मिळवला होता.

Aashna Chaudhary IPS | Sarkarnama

Next : भारतातील प्रमुख पदे भूषवणाऱ्या कर्तृत्ववान महिला

येथे क्लिक करा