India First Women : भारतातील प्रमुख पदे भूषवणाऱ्या कर्तृत्ववान महिला

Rashmi Mane

इंदिरा गांधी

भारताच्या पहिल्या पंतप्रधान

India Gandhi | Sarkarnama

अन्ना राजम मल्होत्रा

पहिल्या महिला 'आयएएस' अधिकारी

Anna Rajam Malhotra | Sarkarnama

सुचेता कृपलानी

कृपलानी या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.

sucheta Kruplani | Sarkarnama

सरोजिनी नायडू

भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल.

Sarojini Naidu | Sarkarnama

कल्पना चावला

पहिल्या महिला अंतराळवीर

Sarkarnama

प्रतिभाताई पाटील

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

Pratibhatai Patil Birthday | Sarkarnama

किरण बेदी

भारताच्या पहिल्या महिला 'आयपीएस' अधिकारी

Kiran Bedi | Sarkarnama

मीरा कुमार

पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष

Sarkarnama

निर्मला सीतारमन

भारताच्या पहिल्या महिला वित्त मंत्री

Nirmala Sitaraman | Sarkarnama

राधिका मेनन 

भारताच्या पहिल्या महिला नौसेना कॅप्टन

Capt. Radhika Menon | Sarkarnama

Next : 'यूपी' केडरची सर्वात सुंदर 'आयपीएस' अधिकारी, सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स...