Mangesh Mahale
एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाकडून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
आता फक्त 1364 रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करता येणार आहे
आवडेल तिथे प्रवास ही योजना जुनीच असून आता योजनेत भाडे कपात करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व प्रकारच्या एसटी तसेच आंतरराज्य बस प्रवासासाठी योजना लागू आहे.
प्रौढांचा चार दिवसांचा पास – 1364 , प्रौढांचा सात दिवसांचा पास – 2382
(साधी, जलद, रात्रसेवा, शिवशाही व आंतरराज्य बस सेवा)
मुलांचा चार दिवसांचा पास – 685/- मुलांचा सात दिवसांचा पास – 1194/-
(साधी, जलद, रात्रसेवा, शिवशाही व आंतरराज्य बस सेवा)
प्रौढांचा चार दिवसांचा पास – 1818/-,प्रौढांचा सात दिवसांचा पास – 3175/-
(शिवशाही आसनी बस सेवा (आंतरराज्यसह)
मुलांचा चार दिवसांचा पास – 911/-, मुलांचा सात दिवसांचा पास – 1590/-
(शिवशाही आसनी बस सेवा (आंतरराज्यसह)