Abhijeet Raut IAS : नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत...

Rashmi Mane

जिल्हाधिकारी

नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत.

Abhijeet Raut | Sarkarnama

मूळचे अकोला जिल्ह्यातले

अभिजीत राऊत हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. 

Abhijeet Raut | Sarkarnama

शिक्षण

राऊत यांचे शिक्षण बुलडाण्यात झाले.

Abhijeet Raut | Sarkarnama

संयमी स्वभाव

2013 च्या बॅचचे आयएएस असलेले राऊत तरुण व संयमी स्वभावाचे आहेत, अशी त्यांची ओळख आहे.

Abhijeet Raut | Sarkarnama

सहाय्यक जिल्हाधिकारी

परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. 

Abhijeet Raut | Sarkarnama

सांगली जिल्हा परिषद

सांगली जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून अडीच वर्षांपासून ते कार्यरत होते.

Abhijeet Raut | Sarkarnama

नांदेडचे जिल्हाधिकारी

2022 पासून ते नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Abhijeet Raut | Sarkarnama

Next : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांची संपत्ती किती?

येथे क्लिक करा