IAS and IPS Couple : "थोडा है थोड़े की जरुरत है...,म्हणत फुललं 'या' जोडीचं प्रेम..!

सरकारनामा ब्यूरो

प्रचंड चर्चेत

IAS अभिनव सिवाच आणि IPS आशना चौधरी ही जोडी नेहमीच चर्चेत असते.

IAS and IPS Couple | Sarkarnama

अभिनव सिवाच

हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील अभिनव सिवाच हे दक्षिण दिल्ली येथे SDM (Sub Divisional Magistrate) म्हणून कार्यरत आहेत.

IAS and IPS Couple | Sarkarnama

30 लाखांची नोकरी सोडली-

30 लाख रुपयांच्या पॅकेजची मिळालेली नोकरी सोडली आणि त्यांनी UPSCपरीक्षा तयारी केली. अन् 12 व्या रँकसह यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाले.

IAS and IPS Couple | Sarkarnama

आशना चौधरी

उत्तर प्रदेशातील आशना चौधरी या हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

IAS and IPS Couple | Sarkarnama

दररोज 10 ते 12 तास अभ्यास

दररोज 10 ते 12 तास अभ्यास करुन आशना चौधरी यांनी UPSC परीक्षा पास केली आणि संपूर्ण भारतातून 116 वा क्रमांक मिळवला.

IAS and IPS Couple | Sarkarnama

पोस्ट शेअर

काही दिवसापूर्वी अभिनव सिवाच आणि IPS आशना चौधरी यांनी Instagram वर एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

IAS and IPS Couple | Sarkarnama

काय आहे ती पोस्ट?

या पोस्टमध्ये लिहिले होते की - "थोडा है थोड़े की जरुरत है, जिंदगी फिर भी यहाँ बहुतबसूरत है" .

IAS and IPS Couple | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे दिल्लीतही धक्कातंत्र? ‘या’ नावांना सर्वाधिक पसंती...

येथे क्लिक करा...