Abhishek Singh IAS : 2011 मध्ये IAS, 2020 मध्ये अभिनेते... 2024 मध्ये लढवणार लोकसभा निवडणूक?

Rashmi Mane

अभिषेक सिंह

IAS अधिकारी अभिषेक सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Sarkarnama

प्रचंड चर्चेत

जौनपूरच्या लोकांसाठी त्यांनी मोफत बससेवा सुरू केली आहे, जी त्यांना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला घेऊन जाणार आहे.

Sarkarnama

लोकसभा निवडणुक

अभिषेक सिंह 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवणार अशी चर्चा आहे. त्यांनी अभिनय क्षेत्रातही काम केले आहे.

Sarkarnama

निलंबन

अभिषेक यांनी गुजरात निवडणुकी दरम्यान 2022 मध्ये केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, निवडणूक निरीक्षक असतांना त्यांनी येथील फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते.

Sarkarnama

प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथे पोस्टींग

आयएएस अभिषेक सिंह दीर्घकाळ दिल्लीत कार्यरत होते. सिंह यांना 2015 मध्ये प्रतिनियुक्तीवर दिल्ली सरकारमध्ये पोस्टिंग देण्यात आली होती.

Sarkarnama

कोण आहेत IAS अभिषेक सिंह?

आयएएस अभिषेक सिंग हे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे रहिवासी आहेत.

Sarkarnama

UPSC परीक्षेत 94वा क्रमांक

2011 मध्ये, तो UPSC परीक्षेत 94 वा क्रमांक मिळवून आयएएस झाले.

Sarkarnama

Next : उल्लेखनिय कामगिरीसाठी अदिती तटकरेंना 'सकाळ सन्मान’

Aditi Tatkare | Sarkarnama
येथे क्लिक करा