Abu Dhabi Hindu Temple : अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराची काय आहेत वैशिष्ट्ये?

Rashmi Mane

मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 14 फेब्रुवारी 2024 रोजी अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

कधी होणार सामान्यांसाठी खुले

18 फेब्रुवारीपासून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात होणार आहे.

UAE मधील पहिले हिंदू मंदिर

श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था हिंदू मंदिर म्हणजेच BAPS मंदिर हे UAE मधील पहिले हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे.

स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना

आखाती प्रदेशातील सर्वात मोठे मंदिर आहे जे दगडी स्थापत्यकलेसह मोठ्या भागात पसरलेले आहे. हे मंदिर सुमारे २७ एकर जागेवर पसरले आहे.

मंदिराचे वैशिष्ट

हे मंदिर 13 एकरपेक्षा जास्त जागेत बांधण्यात आले आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उर्वरित जागेवर पार्किंग एरिया तयार करण्यात आला आहे. या मंदिराचे बांधकाम 2019 मध्ये सुरू झाले.

अबुधाबीमधील पहिले हिंदू मंदिर

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE सरकारने या मंदिरासाठी जमीन दान केली होती. हे मंदिर अबुधाबीमधील पहिले हिंदू मंदिर आहे.

भव्य मंदिर

मंदिराची शोभा वाढवण्यासाठी संगमरवरी वापरण्यात आला आहे. हे मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे.

नक्षीदार मूर्ती

मंदिरात कोरीव आणि नक्षीदार दगडांचा वापर करण्यात आला आहे. त्यावर हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत.

Next : भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत मेधा कुलकर्णी?

येथे क्लिक करा