Medha Kulkarni : भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत मेधा कुलकर्णी?

Rashmi Mane

भाजपकडून यादी जाहीर

भाजपने राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Medha Kulkarni | Sarkarnama

राज्यसभेसाठी उमेदवारी

महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Medha Kulkarni | Sarkarnama

माजी आमदार

मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार आहेत.

Medha Kulkarni | Sarkarnama

कोथरूडमधून आमदार

2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्या कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. 

Medha Kulkarni | Sarkarnama

नाराजी

2019 ला मात्र मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्या नाराज असल्याचीही चर्चा होती.

Medha Kulkarni | Sarkarnama

नगरसेविका

भारतीय जनता पक्षाची फारशी ताकद नसतानाही मेधाताई या पुणे महापालिकेच्या सभागृहात तीन टर्म नगरसेविका राहिल्या. महापालिकेच्या 2002, 2007 आणि त्यानंतर 2012च्या निवडणुकीत त्या निवडून आल्या.

Medha Kulkarni | Sarkarnama

प्राध्यापिका

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

R

Medha Kulkarni | Sarkarnama

Next : 'काँग्रेस'कडून राज्यसभेचं तिकीट मिळालेले चंद्रकांत हंडोरे? 

येथे क्लिक करा