PM Modi UAE Visit : PM मोदींच्या हस्ते UAEच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन; पाहा फोटो

Rashmi Mane

मोदींच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबी, UAE येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले.

PM Modi UAE Visit | Sarkarnama

संतांसह प्रार्थना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबी येथील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मंदिरात संतांसह प्रार्थना केली.

PM Modi UAE Visit | Sarkarnama

मोदींच्या हस्ते पूजा

अबूधाबी येथील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) मंदिरात पूजेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पूजा करण्यात आली.

PM Modi UAE Visit | Sarkarnama

27 एकर जागेवर पसरलेले मंदिर

अबूधाबीमधील 'अल वाक्बा' येथे 27 एकर जमिनीवर हे मंदिर बांधण्यात आले आहे.

PM Modi UAE Visit | Sarkarnama

पश्चिम आशियातील मोठे मंदिर

पश्चिम आशियातील हे मंदिर आकाराने सर्वात मोठे आहे. या मंदिरात सात शिखरे आहेत, जी सात अमिरातीचे प्रतिनिधित्व करतात.

PM Modi UAE Visit | Sarkarnama

खर्च

हे मंदिर बांधण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च आला आहे.

PM Modi UAE Visit | Sarkarnama

मंदिराची उंची 108 फूट

अबूधाबीतील या मंदिराची उंची 108 फूट आहे, तर हे मंदिर राजस्थानातील गुलाबी दगडांनी बांधण्यात आले आहे.

R

PM Modi UAE Visit | Sarkarnama

Next : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर, कोण आहेत ते दहा 'दिग्गज' नेते

येथे क्लिक करा