Rajya Sabha Candidate : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर, कोण आहेत ते दहा 'दिग्गज' नेते

Rashmi Mane

सोनिया गांधी

काँग्रेसकडून दहा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजस्थानमधून उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

Sonia Gandhi | Sarkarnama

चंद्रकांत हंडोरे

चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Chandrakant Handore | Sarkarnama

अभिषेक मनू सिंघवी

हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Abhishek Manu Singhavi | Sarkarnama

अखिलेश प्रसाद सिंह

बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Akhilesh prasad Singh | Sarkarnama

अजय माकन

काँग्रेसचे राष्ट्रीय खजिनदार अजय माकन यांनादेखील उमेदवारी देण्यात आली आहे.

Ajay Maken | Sarkarnama

डॉ. सईत नासीर हुसेन 

कर्नाटकातून डॉ. सईत नासीर हुसेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Saiat Nasir Hussein | Sarkarnama

जी. सी. चंद्रशेखर

जी. सी. चंद्रशेखर यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली आहे.

G C Chandrashekhar | Sarkarnama

अशोक सिंह 

मध्य प्रदेशातून अशोक सिंह काँग्रेसचे उमेदवार असतील.

Ashok Singh | Sarkarnama

रेणुका चौधरी

माजी मंत्री रेणुका चौधरी यांना तेलंगणातून संधी देण्यात आली आहे.

Renuka Chaudhary | Sarkarnama

अनिल कुमार यादव

तेलंगणा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुमार यादव यांनाही रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

R

Anil Kumar yadav | Sarkarnama

Next : शेतकरी पुत्र ते लोकप्रिय आमदार; लक्ष्मणभाऊ जगताप

येथे क्लिक करा