Tahawwur Rana extradition : तहव्वुर राणा पूर्वी कोण-कोणत्या गुन्हेगारांना परदेशातून भारतात आणण्यात आलं

Pradeep Pendhare

राणा अमेरिका तुरुंगात

पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वुर राणा वर्षानुवर्षे अमेरिकन तुरुंगात होता.

Tahawwur Rana extradition | Sarkarnama

मुंबई हल्ला

मुंबई हल्ल्याचा मुख्य कट रचणारा डेव्हिड कोलमन हेडली उर्फ ​​दाऊद गिलानी याच्या जवळचा सहकारी आहे.

Tahawwur Rana extradition | Sarkarnama

राणाचे प्रत्यार्पण

तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण भारतासाठी खूप महत्वाचे होते. देशाने यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अनेक गुन्हेगारांना परदेशातून आणण्यात आले आहे.

Tahawwur Rana extradition | Sarkarnama

अबू सलेम

1993मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार अबू सलेम याला देखील परदेशातून आणण्यात आलं आहे.

Tahawwur Rana extradition | Sarkarnama

मुंबई साखळी बॉम्ब

अबू सलेम याला मुंबई साखळी बॉम्बस्फोटात आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येच्या आरोपाखाली पोर्तुगालहून आणण्यात आले होते.

Tahawwur Rana extradition | Sarkarnama

पोर्तुगालमधून प्रत्यार्पण

अबू सलेमला 2005 मध्ये पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे.

Tahawwur Rana extradition | Sarkarnama

छोटा राजन

छोटा राजन हा दाऊद इब्राहिमचा जवळचा मित्र असून, जो नंतर स्वतः अंडरवर्ल्ड डॉन बनला. राजनविरुद्ध भारतात अनेक गंभीर खटले दाखल आहेत.

Tahawwur Rana extradition | Sarkarnama

इंडोनेशियात अटक

छोटा राजनला 2015मध्ये सीबीआयने इंडोनेशियात अटक केली. त्यावर इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती. यानंतर त्याचे प्रत्यार्पण करून घेण्यात आले.

Tahawwur Rana extradition | Sarkarnama

NEXT : 'या' पोरीनं काय करायचं? 50 प्रमाणपत्र, 10 मेडल तरीही पदरी निराशा...

येथे क्लिक करा :