Maharashtra in ACB trap : लाचखोरीच्या सापळ्यात महाराष्ट्र

Avinash Chandane

लाचखोरीचा 'महसूल'

2023 मध्ये महसूल विभागात सर्वाधिक लाचखोर आढळले

Corruption under the table | Sarkarnama

'महसूल' खाणारे लाचखोर

2023 मध्ये 195 कारवाईंमध्ये 260 जणांना अटक

Corruption in cash form | Sarkarnama

पोलिस 'खाते'

पोलिस खात्यातील 143 जणावर कारवाईचा बडगा

Corruption by police | Sarkarnama

जप्त रक्कम

2023 मध्ये राज्यात 4 कोटी 59 लाख 68 हजार 255 रुपयाची लाचेची रक्कम जप्त

Corruption in cash | Sarkarnama

पंचायत समिती

तिसऱ्या क्रमांकावर पंचायत समितीतील 79 जणांवर लाचखोरीचे गुन्हे

Corrupt people arrested | Sarkarnama

महावितरणलाही 'शॉक'

2023 मध्ये महावितरणाच्या 43 जण लाचखोरीच्या जाळ्यात

Corruption in Mahavitaran | Sarkarnama

अधिकाऱ्यांचे कारनामे

कारवाई झालेल्यांमध्ये 54 क्लास वनचे, 131 क्लास टूचे अधिकारी आणि 589 क्लास थ्रीचे कर्मचारी

Corruption cases against officers | Sarkarnama

Youngest MP : सर्वात तरूण महिला खासदाराने संसद दणाणून सोडली; व्हिडिओ व्हायरल

Hana-Rawhiti Maipi-Clarke | Sarkarnama