MVA Jode Maro Andolan : 'मविआ' आणि महायुतीत जुंपली; कोण काय म्हणालं?

Pradeep Pendhare

उद्धव ठाकरे

शिवद्रोही सरकारला 'गेट आऊट ऑफ इंडिया' म्हणू या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर माफी मागताना मग्रुरी होती.

Uddhav Thackeray | Sarkarnama

शरद पवार

मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

नाना पटोले

राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू

Nana patole | Sarkarnama

शाहू महाराज

महाराष्ट्रासह भारताच्या बाहेरही लोक संतप्त झालेत. ज्यांनी हे केलं त्यांना कोणीही मोकळं सोडणार नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

Shahu Maharaj | Sarkarnama

संजय राऊत

आमचं आंदोलन शिवरायांच्या सन्मानासाठी आहे. शिवरायांच्या आत्मसन्मानासाठी रस्त्यावर उतरलेल्यांविरोधात भाजप आंदोलन करते आहे.

Sanjay Raut | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात. पण राज्यातील जनता संयमी आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल 'डिस्कव्हरी ऑफ इंडियात' जे लिहिलंय त्याबद्दल ते काँग्रेसला माफी मागायला लावणार का?

Devendra Fadnavis | Sarkarnama

मनोज जरांगे

पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला. यात राजकारण होऊ नये, याची सरकार जर चौकशी केली पाहिजे.

Manoj Jarange | Sarkarnama

NEXT : महायुतीतील 'या' नेत्यांना अजितदादा का नकोत; कोण काय म्हणालं?

येथे क्लिक करा :