Pradeep Pendhare
'मविआ'ला धडकी भरवणाऱ्या 'VBA'ची (वंचित बहुजन आघाडी) मतपेटी गेल्या निवडणुकांमध्ये मोठी घसरण.
यंदा 'VBA'च्या मताधिक्य निम्म्याने कमी होत, विरोधकांच्या 19 उमेदवारांना पाडण्यात, तर 'मविआ'चे चार उमेदवार विजयी झाले.
2019च्या विधानसभेत 'VBA'ला 25 लाख मते होती. ती आता 13 लाखापर्यंत आली आहेत. इथं 12 लाख मते घटली.
2019च्या लोकसभेत 'VBA'ला 37 लाख मते मिळाली होती. ती 2024मध्ये 16 लाख मते मिळाली. इथं 21 लाख मते घटली.
धीरज देशमुख, इम्तियाज जलील, वसंत पुरके, दिलीप सानंदा, यांना दिग्गजांना 'VBA'मुळे पराभवाचा धक्का बसला.
'VBA'चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर 40 वर्षे राजकारणात असून, यात 36 वर्षे त्यांच्या पक्षाचे नाव 'भारिप'-बहुजन महासंघ होते.Prakash Ambedkar
1 जानेवारी 2018मध्ये कोरेगाव भीमाप्रकरणी उसळलेल्या दंगलीनंतर प्रकाश आंबेडकर यांचा जनाधार वाढला.
2 ऑक्टोबर 2018 मध्ये 'एमआयएम'बरोबर आघाडी करताना आंबेडकर यांनी 'भारिप'ऐवजी 'वंचित'तर्फे निवडणुका लढल्या.